Mudra Loan Apply Online अर्ज कसा करायचा? (Step By Step)

Mudra Loan Apply Online अर्ज कसा करायचा? (Step By Step) खालीलप्रमाणे—-

👉 Step 1: बँकेची अधिकृत वेबसाईट उघडा

सर्वप्रथम तुमच्या जवळच्या किंवा खाते असलेल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
तेथे Mudra Loan / MSME Loan हा पर्याय निवडा.

👉 Step 2: Google वापरून योग्य लिंक शोधा

एक सोपी टिप –
Google मध्ये बँकेचे नाव + Mudra Loan असे टाइप करा.
उदा. SBI Mudra Loan, ICICI Bank Mudra Loan

👉 Step 3: ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा

  • वैयक्तिक माहिती
  • व्यवसायाचा प्रकार
  • आवश्यक कर्ज रक्कम
  • संपर्क तपशील

👉 Step 4: कागदपत्रे अपलोड करा

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते तपशील
  • व्यवसायाशी संबंधित माहिती

👉 Step 5: फॉर्म सबमिट करा

फॉर्म सबमिट केल्यानंतर संबंधित बँक तुमच्याशी संपर्क साधते.
कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर कर्ज मंजुरीची प्रक्रिया केली जाते.

Mudra Loan Apply Online साठी पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • वय किमान 18 वर्षे असावे
  • नवीन किंवा चालू व्यवसाय असणे आवश्यक
  • कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत नसावे

मुद्रा कर्जाचे फायदे

✔️ 10 लाखांपर्यंत विना तारण कर्ज

✔️ कमी व्याजदर

✔️ ऑनलाईन अर्ज सुविधा

✔️ छोटे व्यवसाय आणि स्टार्टअपसाठी मदत

✔️ महिला व युवक उद्योजकांसाठी संधी

Sharing Is Caring:

Leave a Comment